मेष: एखाद्या वाईट व्यसन किंवा चुकीमुळे त्रासात पडू शकता
वृषभ: प्रेमाचे प्रस्ताव मान्य होतील येणाऱ्या अडचणी दूर होतील
मिथुन: कुटुंबामध्ये वादाचे प्रसंग निर्माण होताल, दुरावा वाढेल
कर्क: मिळालेल्या संधीचा सदुपयोग करून घ्या, फायदा होईल
सिंह: आरोग्यासाठी वेळ व धन दोन्ही खर्च करावा लागेल
कन्या: दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका, स्वतंत्र विचारसरणी अवलंबा
तुळ: नोकरीत मनाप्रमाणे बदल करता येईल, नवीन संधी प्राप्त
वृश्चिक: कुटुंबात आर्थिक व्यवहारामुळे वाद विवाद
धनु: मोठ्यांच्या सल्ल्याशिवाय कुठलेच निर्णय घेऊ नका
मकर: नोकरीच्या ठिकाणी समाधानकारक गोष्टी घडतील
कुंभ : आपल्याला न्याय मिळेल आपल्या बाजूने निर्णय होतील
मीन: जमिनीसंबंधित व्यवहार जपून करा, सावध रहा





