मेष: नवीन व्यवसायाची सुऊवात करण्यास हरकत नाही, नक्की यश
वृषभ: आर्थिक संकटे येऊ शकतात, खर्चावर नियंत्रण ठेवा
मिथुन: मनातील इच्छा पूर्ण होईल, परंतु त्यागही करावा लागेल
कर्क: एखादे काम पूर्ण होण्यास विलंब झाला तरी पूर्ण होईल
सिंह: जुन्या संपत्तीच्या खरेदी अथवा विक्रीतून मनाप्रमाणे लाभ
कन्या: अनोळखी व्यक्तींशी मोठे आर्थिक व्यवहार करणे टाळा
तुळ: स्वत:ची तुलना इतरांशी करणे टाळा, आपल्यालाच मानसिक त्रास
वृश्चिक: कौटुंबिक जीवनामध्ये मतभेद होऊन वादविवाद
धनु: अभ्यास व विचार न करता एखाद्याची बाजू मांडणे नुकसानदायी
मकर: संततीच्या शिक्षणाची व आरोग्याची काळजी सतावेल.
कुंभ: गुप्त शत्रु कामात अडचणी निर्माण करतील
मीन: आजचा दिवस आनंदी असेल, मनाप्रमाणे यश, धनलाभ





