मेषः उत्साही दिवस व वातावरण आनंदी असेल
वृषभः कुटुंबामध्ये शुभ घटना घडेल मनातील इच्छा पूर्ण होईल
मिथुनः कोणाची आज मध्यस्थी करायला जाऊ नका त्रासात पडाल
कर्कः भविष्यकाळाची चिंता, काम प्रामाणिकपणे करा यश मिळेल
सिंहःअपचन किंवा पोटाचे विकार उद्भवू शकतात घरगुती उपाय करा
कन्याः घेतलेला निर्णय योग्य असेल चिंता नसावी
तुळः वरिष्ठ खुश असतील कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळेल
वृश्चिकः घेतलेले काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा
धनुः आध्यात्मिक अनु÷ानाने मनशांती मिळेल
मकरः परदेश गमनाचे योग कामानिमित्त प्रवास
कुंभः कामाचा व्याप आणि दगदग वाढेल आरोग्याची काळजी घ्या
मीनः कंबर किंवा पाठीचे दुखापत वाढेल जुन्या आजारातून त्रास.





