मेष: विद्यार्थी वर्गाला मनाप्रमाणे यश पुढील शिक्षणातील अडचणी दूर होतील
वृषभ: कुटुंबासोबत वेळ घालवाल लहान यात्रा सहलीचे नियोजन
मिथुन:कामाच्या ठिकाणी यंत्रसामग्रीत बिघाड होऊन कामात व्यत्यय
कर्क: आपला खरेपणा सिद्ध करण्याची आवश्यकता नाही, प्रामाणिक राहा
सिंह: आरोग्य साथ देणार नाही उदासीनता वाटेल उत्साह कमी
कन्या: एखाद्याला शब्द किंवा उधार देणे टाळा, नुकसान होऊ शकते
तुळ: आपले काम पूर्ण करण्यासाठी युक्तीचा वापर करा, शक्ती टाळा
वृश्चिक: वाहन चालवताना काळजी घ्या, सरकारी नियमांचे पालन करा
धनु: व्यवसायानिमित्त परगावात जाण्याचे योग, अचानक प्रवास
मकर: वास्तु संबंधित प्रश्न निर्माण होतील परंतु अडचणी दूर होतील
कुंभ: कामाच्या दगदगीमुळे थकवा जाणवेल विश्रांती घ्या
मीन: इतरांच्या आयुष्यातील हस्तक्षेप टाळा, कामापुरती संपर्क ठेवा.





