मेषः आपण प्रेमाच्या मूडमध्ये असाल पण जोडीदाराची साथ नाही
वृषभःआपल्या चुका मान्य करून सुधारा त्यातच आपले हित आहे
मिथुनःनवीन ओळखी होतील नवे नाते जुळेल. त्यात आनंद वाटेल
कर्कः सरकारी नियमांचे योग्य रीतीने पालन करा नियम मोडू नका
सिंहः पूर्वी केलेल्या चुकांची आपल्याला ं शिक्षा भोगावी लागेल.
कन्याः घरात संपत्तीमुळे वाद होण्याची शक्मयता.
तुळः बाहेरील अन्नामुळे त्रास होऊन आम्लपित्त वाढू शकते
वृश्चिकः सामाजिक कार्यामुळे लोकप्रियता व नावलौकिक होईल
धनुः आत्मविश्वास वाढून नवीन योजना आखाल त्यात यश मिळेल
मकरः चुकीच्या विचारामुळे चुकीचे निर्णय घेऊ शकता
कुंभः योग्य व्यक्तींचा सल्ला घेऊन मोठय़ा गुंतवणूकीचे निर्णय घ्या
मीनः अति आत्मविश्वासामुळे काम बिघडूही शकते





