मेषः कितीही संतापजनक घटना घडल्या तरी बोलण्यावर नियंत्रण ठेवा
वृषभः मित्रांच्या मदतीमुळे अडचणी दूर होतील, सहकार्य लाभेल
मिथुनः उत्पन्न वाढेल मनाप्रमाणे खर्च करता येईल
कर्कः इतरांवर अवलंबून न राहता सातत्याने परिश्रम करा यश नक्की
सिंहः स्त्री वर्गाचा आदर करा, समोरील व्यक्तीला समजून घ्या
कन्याः आत्मविश्वास वाढेल मोठय़ा कामांमध्ये यश मिळेल
तुळः आयुष्यामध्ये नवीन मित्र-मैत्रिणींचे आगमन होईल
वृश्चिकः हाती घेतलेली नवीन कामे पूर्ण होतील यश मिळेल
धनुः करत असलेल्या कामांमध्ये यश व उत्कर्ष होईल
मकरः मानसिक तणाव वाढेल परंतु मनावर व शब्दावर ताबा ठेवा
कुंभः सर्व कामे वेळेत पूर्ण कराल व कुटुंबासाठी वेळ द्याल
मीनः कष्टाशिवाय पर्याय नाही, कामाचा वेग व वेळ वाढवा.





