मेषः अति स्वार्थ व लोभामुळे मोठे नुकसान होऊ शकते
वृषभः आपल्या ज्ञानाचा व बुद्धीचा गर्व बाळगू नका अहंकार टाळा
मिथुनः आधी केलेल्या किंवा झालेल्या चुकांचा आज पश्चाताप
कर्कः नोकरीत बदल किंवा नवीन नोकरीच्या शोधात असल्यास यश
सिंहः एखाद्याचे मन दुखेल असे शब्द वापरू नका, मान राखा
कन्याः आज शांत राहण्याचा प्रयत्न करा आराम करा विश्रांती घ्या.
तुळः आपले काम पूर्ण व्हावे असे वाटत असल्यास अहंकार नको
वृश्चिकः कामाच्या ठिकाणी थोडे अपमानित झाल्यासारखे वाटेल
धनुः आज धार्मिक वातावरण असेल प्रसन्न वाटेल
मकरः समोरच्याला आज समजून घ्या त्यांचे ऐका त्यातच भले असेल
कुंभः अडलेली कामे आज पूर्ण होतील कामात यश मिळेल
मीनःकामावरील व अभ्यासावरील दुर्लक्ष आज आपल्याला त्रासदायक





