मेष: कामाचा बोजा वाढेल, मित्रांची मदत घ्यावी लागेल
वृषभ: मनाप्रमाणे दिवस जाणार नाही, नैराश्य येईल
मिथुन: जोडीदाराची मदत घ्यावी लागेल, कामे पूर्ण होतील
कर्क: जबाबदारी स्वीकारा आत्मविश्वासाने कामे करा
सिंह: राजकारणी मित्रांमुळे आज नुकसान होऊ शकते
कन्या: चुकीची सवय किंवा व्यसन यामुळे आर्थिक नुकसान
तुळ: समोरील व्यक्तीच्या आमंत्रणाशिवाय मदत करू नका
वृश्चिक: मिळालेल्या यशामुळे आत्मविश्वास वाढेल, गर्व टाळा
धनु: आपली कामे आज गोड बोलून करून घ्या, राग टाळा
मकर: कुटुंबावर आलेले संकट दूर होईल, समाधान लाभेल
कुंभ: ज्येष्ठ व्यक्तींचा मान राखा त्यांच्या सल्ल्यानुसार वागा
मीन: विवाहातील अडचणी दूर होतील, प्रस्ताव मान्य होईल.