मेष: मनाप्रमाणे काम करता येईल कामातील अडथळे दूर होतील
वृषभ: कामाच्या फळाची अपेक्षा ठेवू नका प्रामाणिकपणे कामे करा
मिथुन: आपल्या चुकीचे खापर इतरांवर फोडू नका, चूक मान्य
कर्क: राशि आज केलेल्या अति अपेक्षा भंग पावतील निराशा वाढेल
सिंह: अचानक झालेल्या लांबच्या प्रवासामुळे शारीरिक हानी
कन्या: आपली बाजू समोरच्याला समजावून सांगा, वाद विवाद टाळा
तुळ: गुरुजनांचा आदर करा हेच आपल्यासाठी हिताचे ठरेल
वृश्चिक: मनाप्रमाणे कामे होतील अपेक्षा पूर्ण होतील
धनु: द्विधा मनस्थिती उद्भवेल, नवे प्रश्न निर्माण होतील
मकर: शंका कुशंका काढण्यात वेळ घालवू नका, विश्वासाने कामे करा
कुंभ: प्रिय व्यक्तीशी गैरसमजामुळे नाते दुरावू शकते, मानसिक त्रास
मीन: संसर्गजन्य आजारापासून त्रास होऊ शकतो, गर्दीचे ठिकाण टाळा





