मेष: इतरांना बदलण्यापेक्षा आपण स्वत:मध्ये बदल करा यश मिळेल
वृषभ: कलाक्षेत्रातील लोकांना भवितव्य घडवता येईल यश मिळेल
मिथुन: ज्येष्ठांच्या चुकींचा मानसिक त्रास होऊ शकतो शांत रहा
कर्क: जोडीदारासोबत मनाप्रमाणे वेळ घालवता येईल आनंदी दिवस असेल
सिंह: मनाप्रमाणे एखादी गोष्ट न घडल्यामुळे निराशा वाढेल
कन्या: कनिष्ठांशी प्रेमाने व संयमाने वागा आपले मत, बाजू समजावून सांगा
तुळ: एखाद्या घटनेबद्दल पूर्ण माहिती शिवाय बोलणे महागात पडेल
वृश्चिक: कृषी व्यावसायिकांना मनाप्रमाणे गुंतवणूक करता येईल
धनु: आपली कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, मर्जी सांभाळा
मकर: वैद्यांच्या सल्ल्याशिवाय कुठलीच औषधे घेऊ नका
कुंभ: सरकारी कामे वेळेत पूर्ण करून घ्या अन्यथा दंड सोसावा लागू शकतो
मीन:आळशीपणामुळे कामात नुकसान होऊ शकते,वेळेत कामे करा.





