मेषः व्यावसायिकांना भागीदारातून थोडासा त्रास, वादाचे प्रसंग
वृषभः कामाच्या ठिकाणी थोडी अस्थिरता निर्माण होऊ शकते
मिथुनः आपली प्रतिमा सुधारण्यासाठी संधी, फायदा करून घ्या
कर्कः शरीर स्वास्थ्य चांगले असेल पण कामाची दगदग वाढेल
सिंहः सामाजिक कार्याची आवड निर्माण होईल
कन्याः आरोग्याच्या तक्रारी वाढतील कामात लक्ष लागणार नाही
तुळः घरगुती जबाबदाऱया वाढतील घरच्यांचे प्रश्न सोडवण्यात व्यस्त
वृश्चिकः कुटुंबामध्ये सुरू असलेला कलह दूर होईल
धनुः नोकरीत बदल व बदली असे दोन्ही योग जुळून येतील
मकरः व्यावसायिकांना थोडे कष्ट वाढतील मनाप्रमाणे व्यापार कठीण
कुंभः मनाप्रमाणे काम न झाल्यामुळे थोडीशी निराशा वाढेल
मीनः शारीरिक पीडा होऊ शकते अवजड कामे करू नका.





