मेष: ज्येष्ठ बंधू भगिनींच्या साह्याने आर्थिक संकटे दूर होतील
वृषभ: आलेल्या संकटाला न घाबरता सामोरे जा यश नक्की
मिथुन: शिव उपासना वाढवा ग्रहपिडा कमी होईल
कर्क: रहात्या वास्तुसंबंधित प्रश्न उपस्थित राहतील
सिंह: निस्वार्थी भावनेने केलेली सेवा फलदायी ठरेल, स्वार्थ टाळा
कन्या: सहनशक्ती वाढवावी लागेल संयमी व शांत राहून कामे करा
तुळ: शारीरिक व्याधी वाढू शकते उष्णतेने आजार वाढतील
वृश्चिक: दांपत्य जीवनामध्ये तणावाचे वातावरण असेल मानसिक त्रास
धनु: कनिष्ठांशी वाद न करता संयमाने वागा, शांती बाळगा
मकर: स्थलांतरीचे योग जुळून येतील, मनाप्रमाणे बदली मिळेल
कुंभ: एखादी व्यक्ती गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करेल, सावध राहा.
मीन: समोरील व्यक्तींवर विश्वास ठेवून कामे करा, गैरसमज दूर होतील





