मेष: कामात यश, मानसन्मान मिळेल, आनंदी व समाधानी
वृषभ: आर्थिक स्थिती सुधारेल मनाप्रमाणे धन खर्च कराल
मिथुन: मोठ्या कामाची जबाबदारी स्वीकारावी लागेल
कर्क: जोडीदाराबद्दल असलेले गैरसमज दूर होतील, नाते सुधारेल
सिंह: मनाप्रमाणे एखादी वस्तू खरेदी करता येईल, इच्छापूर्ती
कन्या: कुटुंबातील वातावरण ताणतणावाचे असू शकते
तुळ:नवीन कामाची सुरुवात करता येईल कामात यश
वृश्चिक: विरोधकांचा विरोध वाढेल. योजना केलेल्या कामात अडचण
धनु: अभ्यासासाठी वेळ द्या सराव वाढवा नक्कीच यश मिळेल
मकर: वरिष्ठ थोडे नाराज असतील त्यांची मर्जी सांभाळा
कुंभ: जोडधंद्यात यश मिळू शकते प्रयत्न करण्यास हरकत नाही
मीन: शिवोपासना करा, कामात यश मिळेल, अडचण दूर होईल.





