मेषः प्रिय व्यक्तीची भेट होईल वेळ आनंदात जाईल
वृषभः विचार न करता बोलणे टिपणी करणे त्रासदायी ठरेल
मिथुनः मनाविरुद्ध एखादी घटना घडेल हितशत्रू षडयंत्र करतील
कर्कः सहकर्मींवर व जोडीदारावर विश्वास ठेवणे हिताचे ठरेल
सिंहः आपले मत मांडा परंतु इतरांच्या मतांचाही आदर करा
कन्याः शिक्षकांचा व गुरुजनांचा आदर करा. वरिष्ठचा विरोध टाळा.
तुळः मेहनत वाढवा रिकामा वेळ शक्मयतो अभ्यास करणे हिताचे
वृश्चिकः घडलेल्या घटनेतून बोध घ्या पुढील आयुष्यासाठी उपयोगी ठरेल
धनुःमोठे निर्णय घेताना माता-पिता व ज्ये÷ांचे मार्गदर्शन उपयोगी पडेल
मकरः घडलेल्या घटनेतून लाभच होईल. सकारात्मक विचार करा
कुंभः इतरांवर अवलंबून राहू नका स्वतःची कामे स्वतः करा
मीनः नोकरीच्या ठिकाणी बढती व बदलीचे योग येतील, योग्य निर्णय घ्या.





