मेष: जड कामे शक्यतो टाळा शारीरिक पीडा संभवते
वृषभ: मनाप्रमाणे यशाकरिता मेहनत वाढवावी लागेल
मिथुन: अती आत्मविश्वासामुळे नुकसान होऊ शकते
कर्क: व्यवसायाच्या ठिकाणी केलेला बदल फायदेशीर ठरेल
सिंह: कुटुंबामध्ये सुरू असलेला कलह आज मिटेल, निवारण होईल
कन्या: घरगुती जबाबदाऱ्या वाढतील, नवीन प्रश्न उपस्थित
तुळ: आरोग्याची विशेष काळजी घ्या, अस्वस्थता जाणवेल
वृश्चिक: सामाजिक कार्यात भाग घ्याल, नवीन पद प्राप्त होईल
धनु: अवघड व अवजड कामे टाळा दगदग वाढेल
मकर: आपली प्रतिमा सुधारून कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी
कुंभ: नोकरीच्या ठिकाणी गैरसमज वाढतील, त्यावर मात करा
मीन: भागीदाराच्या व्यवसायातून वादविवाद किंवा तंटा होऊ शकतो.





