मेषः कागदोपत्री व्यवहारातून धनलाभ तरीसुद्धा कागदपत्र सांभाळून वाचा.
वृषभः आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील. स्वतःसाठी वेळ काढा
मिथुनः एखाद्यावर आपले प्रेम व्यक्त करण्याची गरज नाही कृतीतून दिसेल
कर्कः सर्व कामे यशस्वी होण्यासाठी योग्य नियोजन करा आळस टाळा
सिंहः अचानक कामामध्ये बदल घडू शकतो, तांत्रिक बिघाडामुळे व्यत्यय.
कन्याः प्रिय व्यक्तीच्या अपशब्द वापरामुळे मानसिक स्थिती बिघडेल
तुळः मोठी आव्हाने स्वीकारावे लागतील आणि ती पूर्ण कराल
वृश्चिकः कुटुंबामध्ये आर्थिक गोष्टीतून वादविवाद होऊ शकतात संयमी रहा
धनुः आर्थिक नियोजन बिघडून अडचण येऊ शकते.
मकरः वरिष्ठची मर्जी संपादन होईल, मोठय़ा कामाची जबाबदारी मिळेल
कुंभः संततीच्या शिक्षणाबाबतीत अडचण निर्माण होऊ शकते
मीनः आजच्या कामातून स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधता येईल.





