मेष: आयुष्यातील मोठे प्रश्न सुटतील उत्तम मार्गदर्शक लाभेल
वृषभ: विवाहाचे प्रस्ताव मान्य होतील तसे योग जुळून येतील
मिथुन: जुनी वसुली प्राप्त होईल आर्थिक प्रश्न सुटतील
कर्क: स्वतंत्र व्यवसाय अथवा कारभार करता येईल
सिंह: मनाप्रमाणे नवीन उपक्रम सुरू करता येईल संधी लाभेल
कन्या: शुभ बातमी कानी पडेल शुभ घटना घडतील
तुळ: धार्मिक कार्यात भाग घ्याल आनंद व उत्साह वाढेल
वृश्चिक: शुभ घटना घडतील कामात यश मिळेल मनाप्रमाणे लाभ होईल
धनु: शत्रूंवर विजय मिळवता येईल विरोधकांचा विरोध कमी होईल
मकर: नोकरीत मनाप्रमाणे बढती मिळेल धनवृद्धी होईल
कुंभ: नोकरीत मनाप्रमाणे बदल करता येईल स्वातंत्र्य लाभेल
मीन: नवीन वास्तू व जमीन याबद्दलचे प्रश्न सुटतील









