मेष: वरिष्ठांची मर्जी संपादन राहील प्रमोशन व वेतन वाढ होईल
वृषभ: आपल्या इच्छा व आपली मते स्पष्टपणे मांडण्याची संधी मिळेल
मिथुन: घडलेल्या गोष्टीतून बोध घ्याल, भविष्यात सुधारणा
कर्क: संततीच्या शिक्षणाबाबतच्या अडचणी दूर होतील, प्रयत्नांना यश
सिंह:बंधू-भगिनींशी वाद विकोपाला जाणार नाही याची काळजी घ्या
कन्या: उष्णता व वातावरणातील बदल याचा शरीरावर परिणाम
तुळ: घेतलेल्या निर्णयावर ठाम रहा द्वि टप्पेपणा महागात पडेल
वृश्चिक: एखाद्या घटनेमुळे मानसिक त्रास, सकारात्मक विचार करा
धनु: वरिष्ठ कामाची अतिरिक्त जबाबदारी देतील दगदग वाढेल
मकर: सरकार दरबारी पडलेली विलंबित कामे आज पूर्ण होतील
कुंभ: धार्मिक कार्यात भाग घ्याल आध्यात्मिक समाधान व शांती
मीन: आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊन समोरील व्यक्ती वादविवाद करू शकते.





