मेष: जोडीदाराला दिलेले वचन पूर्ण कराल,s आत्मिक समाधान लाभेल
वृषभ: दैनिक कामामध्ये हलगर्जीपणा केल्यास नुकसान
मिथुन: व्यावसायिकांना अपेक्षेपेक्षा जास्त फायदा, प्रयत्नही वाढवा
कर्क: आपल्या सहकाऱ्यांशी प्रेमाने व आपुलकीने वागा
सिंह: सर्दी व कफाच्या त्रासामुळे दैनिक कामात अडचण
कन्या: नवीन वाहन घेण्याची इच्छा असल्यास उत्तम योग आहे
तुळ: उच्च शिक्षण पूर्ण झालेल्या युवकांना परदेशात नोकरीचे योग
वृश्चिक: विद्यार्थीवर्ग करिअरसंबंधी गोष्टीतून चिंतेत असतील
धनु: पितृ संपत्तीपासून किंवा त्यांच्या व्यवसायातून लाभ
मकर: अति आत्मविश्वासामुळे जरा अडचणीत येऊ शकता
कुंभ: आरोग्य संबंधित बऱ्याच अडचणी दूर होतील
मीन: बऱ्याच दिवसापासून अडून राहिलेले काम पूर्ण होईल.





