मेषः प्रामाणिकपणे मेहनत केल्यास प्रत्येक कामामध्ये यश मिळेल
वृषभःमनाप्रमाणे सर्व गोष्टी उपभोगता येतील. जबाबदारीचे भान ठेवा
मिथुनः स्वतःहून एखाद्या गोष्टीची जबाबदारी स्वीकाराल.
कर्कः करत असलेल्या कामात यश, नकारात्मक विचार दूर ठेवा
सिंहः कष्टाचे फळ नक्कीच मिळेल विश्वासाने कामे करा
कन्याः मनातील एखाद्या शंकेमुळे कामात अडचण येऊ शकते.
तुळः चुकीच्या सल्ल्यामुळे आपले व इतरांचे नुकसान होऊ शकते
वृश्चिकः अघटीत घटनेमुळे मानसिक त्रास होऊ शकतो स्वतःला सावरा
धनुः जुने देणे घेण्याचे आर्थिक व्यवहार पूर्ण होतील
मकरः घेतलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा
कुंभः कामाच्या व्यापामुळे शारीरिक त्रास होऊ शकतो दगदग वाढेल
मीनः एखाद्या सत्व परीक्षेला सामोरे जावे लागेल.





