मेष: आत्मविश्वासाची कमतरता जाणवेल, कामात अडचण येईल
वृषभ: सर्व कामात योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घेणे हितकारी
मिथुन: चुकीचे विचार नैराश्य यामुळे कामात बाधा येऊ शकते
कर्क: आत्मविश्वास वाढेल मनाप्रमाणे कामे होतील
सिंह: धार्मिक व सामाजिक कार्यामुळे लोकप्रियता वाढेल
कन्या: पित्त विकार वाढू शकतो बाहेरील अन्न शक्यतो टाळा
तुळ: जुन्या संपत्तीमुळे घरात वाद विवाद होऊ शकतो
वृश्चिक: आधी केलेल्या चुकीचे आज प्रायचित्त भोगावे लागेल
धनु: सरकारी नियमांचे पूर्ण पालन करा, नियमात रहा
मकर: नवीन ओळखी होतील नवीन नाती जुळतील
कुंभ: योग्य वेळेची संधी पाहूनच आपले मत मांडा, फायदा होईल
मीन: जोडीदाराकडून मनाप्रमाणे साथ मिळणार नाही, नैराश्य येईल





