मेष: कामांमध्ये गती वाढविण्याकरता आळस टाळा
वृषभ: कामानिमित्त लांबचे प्रवास व त्या प्रवासातून लाभ होईल
मिथुन: शारीरिक थकबा जाणवेल, कामातील गती कमी होईल
कर्क: वडिलोपार्जित संपत्तीमुळे कुटुंबामध्ये वादविवाद
सिंह: वैवाहिक संबंध बिघडतील, परिवारामध्ये क्षुल्लक कारणामुळे वाद
कन्या: नोकरीनिमित्त परदेशगमनाचे योग, बढती व बदलीचे योग
तुळ: आर्थिक अडचण येऊ शकते, खर्चावर नियंत्रण ठेवा
वृश्चिक: पारिवारिक जीवनातील अडचणी दूर होतील, नाती सुधारतील
धनु: केलेल्या प्रयत्नातून यश मिळेल आर्थिकस्थिती सुधारेल, प्रसन्न असाल
मकर: मानसिक तणाव कमी होईल, धार्मिक कार्यात भाग घ्याल
कुंभ: कोर्ट कचेरी व सरकारी कामात यश, आपल्या बाजूने निर्णय लागतील
मीन: प्रसन्न वातावरण असेल, धार्मिक कार्यात भाग घ्याल.