मेष: कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी मिळालेल्या संधीचा उपभोग घ्या
वृषभ: जवळील व्यक्ती विश्वासघात करू शकते, सावध रहा
मिथुन: सरकारी नियमांचे पालन करा, वाहन जपून चालवा
कर्क: न केलेल्या गुह्याची शिक्षा भोगावी लागू शकते, सतर्क रहा
सिंह: एखाद्याला दिलेले उसने परत मिळवताना कष्ट होतील
कन्या: व्यापारात मनाप्रमाणे लाभ होईल, आनंदी असाल
तुळ: करत असलेल्या कामात प्रगती होईल, लक्षपूर्वक कामे करा
वृश्चिक: इतरांना कमी लेखू नका तुलनात्मक वागू नका
धनु:वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद लाभतील, कामात यश मिळेल
मकर: आरोग्यात कटकटी निर्माण होतील, आरोग्य पाहून कामे करा
कुंभ: कामाचा ताण वाढेल चिडचिडेपणा होईल, शांत रहा
मीन: खरेदीमुळे आर्थिक नियोजन बिघडू शकते,ताळमेळ राखा.





