मेषः दुरावलेल्या व्यक्तीचा आयुष्यात पुन्हा प्रवेश होईल
वृषभः कुटुंबातील ज्ये÷ व्यक्तीच्या आजारपणामुळे मानसिक त्रास होईल
मिथुनः आत्मविश्वास वाढेल कामात मनाप्रमाणे प्रगती होईल
कर्कः जवळील व्यक्तीच्या गैरवर्तनामुळे मानसिक त्रास होईल
सिंहः सहकाऱयांकडून मदतीची जास्त अपेक्षा ठेवू नका अपेक्षाभंग
कन्याः आर्थिक व्यवहार जपून करा सावध रहा
तुळः आरोग्यासंबंधित असलेल्या अडचणी दूर होतील
वृश्चिकः जवळील व्यक्ती कायमस्वरूपी दुरावल्यामुळे मानसिक त्रास
धनुः कागदोपत्री व्यवहारात आपल्या चुकांमुळे नुकसान होऊ शकते
मकरः =ऑनलाइन व्यवहारात फसगत होऊ शकते सावध रहा
कुंभः कौटुंबिक सुख चांगले मिळेल कुटुंबाबरोबर वेळ घालवाल
मीनः बोलताना शब्दांचा वापर जपून करा गैरसमज वाढेल.





