मेष: गुप्त गोष्टी इतरांकडे शेअर करू नका, नुकसान होऊ शकते
वृषभ: सरकार दरबारी असलेली कामे पूर्ण होतील मित्रांचे सहकार्य
मिथुन: आपल्या लहानशा चुकीमुळे आज मोठे नुकसान होऊ शकते
कर्क: काल्पनिक गोष्टीमध्ये रमू नका अपेक्षाभंग होतील
सिंह: उधारी घेणे किंवा देणे शक्यतो टाळा, रोखठोक व्यवहार करा
कन्या: मानसिक तणाव कमी होईल आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील
तुळ: अफवांवर विश्वास ठेवू नका आमिषाला बळी पडून नुकसान
वृश्चिक: मनाप्रमाणे एखादी मोठी वस्तू खरेदी कराल
धनु: निर्णयावर ठाम राहा नियोजन केलेले काम योग्य रीतीने पूर्ण होईल
मकर: कामाच्या ठिकाणी मानसन्मान, वरिष्ठांची शाबासकी
कुंभ: शीतपेय टाळा, आहार विहाराकडे लक्ष द्या.
मीन: गोडबोले व संधीसाधू लोकांपासून लांब रहा