मेष: आर्थिक लाभाच्या दृष्टीने अनुकूल काळ, प्रयत्न वाढवा
वृषभ: आज कितीही राग आला तरी व्यक्त करू नका, शांत राहा
मिथुन: सामाजिक कार्यात भाग घ्याल, आत्मिक समाधान लाभेल
कर्क: कुटुंबातील कनिष्ठ व्यक्तींना वेळ द्या, प्रेमाने वागा बोला
सिंह:कुटुंबामध्ये अचानक पाहुण्यांचे आगमन होईल, वर्दळ वाढेल
कन्या: व्यवसायात मनाप्रमाणे लाभ होईल, नवीन प्रयोग फायदेशीर
तुळ: आपले व्यक्तिमत्त्व वाढेल त्याचा प्रभाव इतरांवर पडेल
वृश्चिक: अनपेक्षित सुखद घटना घडतील, आनंद लाभेल
धनु: कर्तव्याला महत्त्व द्या, भावनिक होऊ नका
मकर: कुटुंबात आपल्या सल्ल्यानुसार कामे होतील, मानसन्मान मिळेल
कुंभ: मोठ्या गोष्टीची जबाबदारी स्वीकारावी लागेल, तटस्थ रहा
मीन: अचानक लांबचा प्रवास करावा लागेल, काळजी घ्या





