मेष: अडचण दूर करण्यासाठी जोडीदाराशी मनमोकळेपणे बोला
वृषभ: कौटुंबिक जीवनात थोडेसे कलह निर्माण होऊ शकतात
मिथुन: माणसांपेक्षा धनाला जास्त महत्व देऊ नका, पश्चाताप होईल
कर्क:जोडीदारामुळे कदाचित आपल्याला मानसिक त्रास
सिंह: परक्यांचे ऐकून आपल्या व्यक्तींवर केलेले संशय नुकसानदायी
कन्या: वेळेत कामे पूर्ण करा अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते
तुळ: एखाद्या गोष्टीची पूर्ण माहिती असल्याशिवाय बोलू नका
वृश्चिक: आपली बाजू शांत रीतीने मांडण्याचा प्रयत्न करा
धनु: अति विचार व चिंतेमुळे निद्रानाश होऊन शारीरिक पीडा
मकर: योग्य वेळी योग्य गोष्टी न केल्यामुळे कदाचित पश्चाताप
कुंभ: मनामध्ये शंका ठेवून कुठलीच कामे करू नका
मीन : इतरांची नक्कल करणे महागात पडेल