मेषः आयुष्यात चांगले काही करण्याची संधी, परिवर्तन करू शकाल
वृषभः आश्वासन पूर्ण न करू शकल्याने मानसिक हानी
मिथुनः पैशाचे व्यवहार पूर्ण न केल्यास नाते तुटण्याची शक्यता
कर्कः सहकर्मीच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवण्याची गरज आहे
सिंहः सहल अथवा बाहेर जाण्याचे बेत आखाल.
कन्याः मोठय़ा समारंभास जाल. आनंदी वातावरण असेल.
तुळः बरेच दिवसांपासून सापडत नसलेली जुनी वस्तू आज सापडेल.
वृश्चिकः चुकीच्या औषध सेवनाने आरोग्य हानी होऊ शकते.
धनुःनवीन व्यवसायासाठी कर्ज मंजूर होईल.
मकरः क्रीडा क्षेत्रातील लोकांना यश प्राप्त.
कुंभः अनोळखी व्यक्तीशी चर्चा टाळा गैरसमज वाढून वाद होईल
मीन ः लहान सहान गोष्टीवरून चिडचिडेपणा वाढेल.





