मेष: उधारी घेऊन कुठलीच कामे करू नका कर्ज घेणे टाळा
वृषभ: आयुर्वेदिक औषधोपचार पद्धती उपयोगी ठरेल, लाभ घ्या
मिथुन: चुकीच्या आहारामुळे पोट बिघाड होऊन त्रास होऊ शकतो
कर्क: कष्ट वाढवावे लागतील इतरांवर अवलंबून राहू नका
सिंह: नियमांचे काटेकोर पालन करा दंड भरावा लागू शकतो
कन्या: अचानक लांबचे प्रवास करावे लागतील कामात बदल करा
तुळ: सरकारी नियमाचे पालन करा शिक्षा होऊ शकते
वृश्चिक: जिवलग मित्रांची भेट होईल त्यांची मदत मिळेल
धनु: इतरांवर टीका करणे टाळा स्वत:त बदल घडवा
मकर: इतरांच्या आयुष्यात लुडबुड करणे टाळा, मानसिक त्रास होईल
कुंभ: वरिष्ठांची मर्जी लाभेल, आलेले संकट दूर होईल
मीन: चुकीच्या सवयीमुळे नुकसान होऊ शकते, सवयी बदला





