मेष: जोडीदाराच्या आरोग्याची काळजी सतावेल, काळजी घ्या
वृषभ:आपल्या कामात नवीन तंत्रज्ञानाचा वापर यशदायी ठरेल
मिथुन:वरिष्ठ नाराज, एखाद्या हलगर्जीपणामुळे मोठे नुकसान
कर्क: आरोग्याच्या कटकटी जाणवतील, लक्ष द्या
सिंह: व्यावसायिकांना मनाप्रमाणे लाभ, आर्थिक स्थिती सुधारेल
कन्या: आपल्या कनिष्ठांवर ठेवलेला अतिविश्वास घातकारी ठरेल
तुळ: आळसपणामुळे आज एखादे मोठे काम आपल्या हातातून जाईल
वृश्चिक: जोडीदाराचा गैरसमज वेळ दूर करा, मानसिक ताण कमी होईल
धनु: चांगली संधी हुकल्याने मोठे नुकसान, विचारपूर्वक निर्णय घ्या
मकर: कुटुंबामध्ये धार्मिक कार्याचे आयोजन कराल, आत्मिक समाधान
कुंभ : कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींशी वादविवाद घालू नका
मीन: आर्थिक संकट दूर, मोठी वस्तू खरेदीची इच्छा पूर्ण होईल





