मेषः भविष्यकाळातील गरजांसाठी नवीन योजनेत पैसे गुंतवाल
वृषभः प्रयत्नांना चांगले यश मिळेल लोकप्रियता व नावलौकीक वाढेल
मिथुनः अचानक कराव्या लागलेल्या प्रवासामुळे त्रास उद्भवेल
कर्कः जोडीदाराच्या मदतीमुळे व विश्वासामुळे कामात यश मिळेल
सिंहः जुन्या अनुभवामुळे नुकसान होणार नाही, धनहानी टळेल
कन्याः जुनी येणी व व्यवसायामुळे धनलाभ होईल जुनी देणी फेडाल
तुळः विवाह जुळविताना आपल्याच लोकांमुळे नुकसान होऊ शकते
वृश्चिकः कामामध्ये चूक लक्षात आल्यास सुधारणा करा
धनुः घरगुती कामामुळे थकवा येऊन थोडे अस्वस्थ वाटू शकते आराम करा
मकरः आजचा दिवस खूप आनंदी असेल परिवारासाठी वेळ द्याल
कुंभः कामाच्या तणावामुळे चिडचिड, वाणी व क्रोधावर नियंत्रण ठेवा
मीन ः एखादे न होणारे काम सोपवण्यात येईल ते पूर्ण कराल.





