मेष: कुटुंबात आलेल्या अडचणीवर मात करता येईल, ज्येष्ठांची साथ
वृषभ: व्यवहार करताना व बोलताना तारतम्य बाळगा
मिथुन: विरोधकांचा विरोध वाढेल गुप्त शत्रू त्रास देतील, सावध रहा
कर्क: अति लोभ टाळावा, अति तेथे माती होण्याची शक्यता
सिंह: आलेल्या संधीचा उत्तम लाभ घेता येईल, मनाप्रमाणे कामे होतील
कन्या: व्यावसायिक संघर्ष वाढेल प्रतिस्पर्धी वाढतील
तुळ: कुटुंबातील वातावरण शांत राहील याकडे लक्ष द्या, प्रयत्न करा
वृश्चिक: सरकारी कामाला चालना मिळेल, प्रस्ताव मान्य होतील.
धनु: नवीन मैत्री जुळेल, नवीन नाते प्रस्थापित होईल
मकर : वडीलधाऱ्यांचा मान राखा त्यांची मर्जी सांभाळा, लाभ होईल
कुंभ:कामाचा व्याप वाढेल, दगदग होईल, आरोग्य पाहून कामे करा
मीन: तुमच्या मेहनतीचे फळ प्राप्त होईल, आनंद लाभेल
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





