मेष: चिडचिडेपणाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, संयम ठेवा
वृषभ: मोठ्या खर्चामुळे आर्थिक नियोजन बिघडू शकते
मिथुन: जुन्या घडलेल्या गोष्टीतून आपल्याला चिंता सतावू शकते
कर्क: समोरील व्यक्ती आपल्या स्वभावाचा गैरफायदा घेऊ शकते
सिंह: समोरील व्यक्तीला कमी लेखू नका नुकसानकारक ठरू शकते
कन्या: आज कोणाकडूनही मदतीची अपेक्षा करू नका
तुळ: बोलताना वागताना विचार करून वागा जे पेराल तेच उगवेल
वृश्चिक: आपल्या अधिकाराचा गैरफायदा घेणे टाळा
धनु: आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा, संयमाने वागा
मकर: कामातील चंचलपणा नुकसानदायी ठरू शकतो
कुंभ: आलेले कामाचे दडपण व ताणतणाव दूर होईल
मीन : आयुष्यात नवीन व्यक्तीचा प्रवेश होईल मने जुळतील.





