मेष: कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या सल्ल्यामुळे अडचणी दूर होतील
वृषभ: अनोळखी व्यक्तींची मदत घेणे देणे शक्यतो टाळा धोका संभवतो
मिथुन: आळसपणामुळे मोठे नुकसान होऊ शकते, कामे वेळेत पूर्ण करा
कर्क: व्यवसाय वृद्धीसाठी संधी प्राप्त होईल, मोठी गुंतवणूक करू शकाल
सिंह: समोरील व्यक्तीची मानसिक स्थिती पाहून कामाचा प्रस्ताव मांडा
कन्या: हाती घेतलेले काम लक्षपूर्वक करा, घाई गडबडीमुळे नुकसान
तुळ: नवीन व्यवसाय अथवा नोकरीतील बदल यशदायी
वृश्चिक: शक्यतो आज रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा मानसिक त्रास
धनु: आपली जबाबदारी ओळखा व जबाबदारीने कामे करा
मकर: आज मोठी गुंतवणूक करू शकता लाभ होईल
कुंभ: मनातील गैरसमज दूर होईल आलेल्या संकटावर मात करा
मीन : आपली चूक नसतानाही एखाद्या गुन्हा सहन करावा लागेल





