मेष: कामानिमित्त अचानक लांबचे प्रवास, लाभ व ओळखी होतील.
वृषभ: आर्थिक व्यवहार सांभाळून करा, चुकीमुळे नुकसान
मिथुन: मनाविरूद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. प्रयत्न करा
कर्क: अति आत्मविश्वासामुळे अंदाज चुकेल, सावध राहा
सिंह: उधारी परत मिळविण्यासाठी वाद व मानसिक त्रास
कन्या: आवडीच्या ठिकाणी जाण्याची संधी, निसर्गाचा आनंद उपभोगाल
तुळ: विरोधक कटकारस्थाने करून त्रास देण्याचा प्रयत्न करतील
वृश्चिक: शिवोपासनेमुळे मानसिक समाधान लाभेल, मन:शांती मिळेल
धनु: एखाद्या समारंभात भाग घ्याल, जुन्या मित्रमैत्रिणींची भेट होईल
मकर: मनाविरूद्ध घटना घडली तरी हिताची असेल
कुंभ:कुटुंबासोबत धार्मिक स्थळी जाल, अध्यात्मिक वातावरण
मीन:मित्रमैत्रिणींची भेट होईल, आनंदात वेळ घालवाल





