मेष: निस्वार्थीपणे मदत करा, म्हणजे अपेक्षाभंग होणार नाही
वृषभ: आयुष्यात बदल घडविलेल्या व्यक्तींचे आभार माना
मिथुन: व्यवसायात वृद्धी होण्यासाठी नवीन गोष्टींचा वापर करा
कर्क: थोर पुरूषांच्या ग्रंथ वाचनाने अडचणीवर उपाय सापडेल
सिंह: मारूती व शिवोपासनेमुळे अडचणी दूर होतील, कामात यश
कन्या: आर्थिक अडचणी दूर कामात यश, मनाजोगे काम होईल
तुळ: जोडीदाराबरोबर देवदर्शनाचा लाभ, समाधान लाभेल
वृश्चिक: मनाप्रमाणे यशासाठी ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या
धनु: चुका मान्य करा, वाद विकोपाला जाऊन नुकसान
मकर: कुटुंबासोबत शक्यतो वेळ घालवा, अडचणी समजून घ्या
कुंभ : संयमाने वागा, अपमान सहन करण्यास शिका
मीन: ज्या गोष्टी शक्य आहेत त्याच करा अन्यथा त्रासदायक





