मेष: आर्थिक व्यवहारावरून कुटुंबात मतभेद, वादविवाद
वृषभ: वरिष्ठ खुश, नवीन जबाबदारी स्वीकाराल, कामात यश
मिथुन: धार्मिक गोष्टीसाठी धन खर्च कराल, आनंदी वातावरण असेल
कर्क: दूरवरच्या नातेवाईकांची भेट होईल, सण उत्सव साजरे कराल
सिंह: पंचपक्वान्नाचा आस्वाद घ्याल, कुटुंबासोबत यात्रा आयोजन
कन्या: मनाप्रमाणे जोडीदार लाभेल, प्रेमाचे प्रस्ताव मान्य होतील
तुळ: कामाच्या ठिकाणी विरोधकांचा त्रास, प्रामाणिकपणे कामे करा
वृश्चिक: आपले पटत नाही अशा व्यक्तीपासून चार हात दूर राहा
धनु: संधीसाधी व राजकारणी लोकांपासून दूर राहा. मानहानी
मकर: स्वत:साठी वेळ द्या भौतिक सुखाचा आनंद घ्याल
कुंभ: नि:स्वार्थ सेवेतून आत्मिक समाधान, समाजकार्यात सहभाग
मीन: पाहुणचारात वेळ जाईल, आनंदी वातावरण असेल.





