मेष: अचानक मोठे खर्च आल्याने आर्थिक नियोजन बिघडेल
वृषभ: मनाप्रमाणे व्यापार होऊन जुनी येणे वसूल होतील.
मिथुन: कामाचा ताण वाढल्याने शरीरावर परिणाम होण्याची शक्यता
कर्क: आपले नियम व मते इतरांवर लादू नयेत दुसऱ्यांना स्वातंत्र्य द्या
सिंह: इच्छाशक्ती वाढवा, प्रामाणिक कामे करा, यश, नावलौकीक होईल
कन्या: निस्वार्थीपणे केलेले काम कालांतराने फळ देईल
तुळ: अपेक्षा भंग झाल्याने मानसिक त्रास होण्याची शक्यता
वृश्चिक: इतरांचे उद्धट वागणे अविचारी बोलणे यातून नुकसान
धनु: संधीसाधू व गोड बोलून गैरफायदा घेणाऱ्यांपासून सावध
मकर: गैरसमजामुळे नातेसंबंधात दुरावा, संशयी वृत्तीमुळे नुकसान
कुंभ: कामातील अडचण दूर होईल, नवीन संधी उपलब्ध
मीन : निर्णयावर ठाम राहा, चंचलपणामुळे अडचणी येतील.





