मेष: समोरील व्यक्तीकडून केलेल्या अपेक्षा पूर्ण होतील, लाभ होईल
वृषभ: लांबच्या प्रवासातून आरोग्य बिघडू शकते, काळजी घ्या
मिथुन: एखाद्या घटनेमुळे चिंता वाढेल विचलित व्हाल
कर्क: एखादी मनातील इच्छा पूर्ण होईल, मानसिक समाधान लाभेल
सिंह: विलंबित कामे पूर्ण होतील मनाप्रमाणे न्याय मिळेल
कन्या: अति आत्मविश्वास नुकसानदायी ठरू शकतो
तुळ: व्यापारात मनाप्रमाणे नफा होईल, लांबचे प्रवास घडतील
वृश्चिक: आज आपण आपल्या कामामुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल
धनु:राग नियंत्रणात ठेवा, नको तिथे व्यक्त करू नका
मकर : ध्यान साधना व योग साधनेचा फायदा, शांती लाभेल
कुंभ:कामाच्या व्यापामुळे चिडचिडेपणा वाढेल, शांत रहा
मीन: सर्व प्रयत्नांना यश मिळेल परंतु सबुरी राखणे गरजेचे
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





