मेष: मौल्यवान वस्तू हाताळताना सांभाळून, नुकसानीची शक्यता
वृषभ: रागाच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नका, संयम बाळगा
मिथुन: एखाद्याला न जमलेले काम कौशल्याने हाताळाल, वरिष्ठ खुष
कर्क: जुन्या व्याधी पुन्हा उद्भवतील, औषधोपचाराने आरोग्य जपा
सिंह: आळशीपणा व बेशिस्तपणा महागात पडू शकतो.
कन्या: आहार जपून करा, पोटाचे विकार वाढतील आरोग्य बिघडेल
तुळ: वादग्रस्त विधानामुळे मानहानी, वादविवाद घडतील संयमी राहा
वृश्चिक: एखादे महत्वाचे काम करताना अडथळा, नियोजन करा
धनु: जोडीदाराच्या आरोग्याची काळजी, जुन्या व्याधी सतावतील
मकर: ज्या गोष्टी करण्याची आवड आहे, त्याच स्वीकारा
कुंभ: मैदानी खेळात आवड असल्यास नक्की भाग घ्या
मीन: आरोग्याची कटकट दूर, जुनी व्याधी कमी होईल. आनंदी असाल





