मेष: कामाच्या ठिकाणी मनाविरूद्ध घटना घडली तरी शांत राहा
वृषभ: प्रिय व्यक्तीची भेट होईल, राजकारणी मित्रांपासून सावध
मिथुन: धनापेक्षा आरोग्य महत्वाचे याकडे लक्ष देऊन कामे करा
कर्क: कनिष्ठ बंधू वा संतती यांच्या चांगल्या कामामुळे नावलौकीक
सिंह: गहाळ झालेली वस्तू सापडेल, आनंद व समाधानाची प्राप्ती
कन्या: मनाप्रमाणे घटना न घडल्यामुळे मानसिक ताण
तुळ: ज्येष्ठांचा सल्ला न ऐकल्यामुळे मोठे नुकसान, वेळीच सावध व्हा
वृश्चिक: कामाच्या दगदगीमुळे शारीरिक त्रास, आरोग्याची काळजी घ्या
धनु: जुन्या मित्रमैत्रिणींच्या भेटीमुळे आपल्याला आनंद प्राप्ती
मकर: व्यवसाय वृद्धीची संधी, मोठी गुंतवणूक कराल, व्यापारात यश
कुंभ: वाढत्या खर्चाकडे लक्ष द्या, आर्थिक नियोजन करा
मीन : सत्याचा सामना करावा लागेल. वेळेत चूक मान्य करा.





