मेष: अतिरिक्त काम लागल्याने चिडचिड वाढेल पण वेळेत कामे पूर्ण
वृषभ: वरिष्ठांची मर्जी सांभाळण्याची गरज, मनाप्रमाणे कामाची उरक
मिथुन: जोडीदाराच्या बारीक सारीक चुकांकडे दुर्लक्ष करा. अन्यथा वाद
कर्क: जोडीदाराला समजून घेतल्या गैरसमज वाढणार नाहीत.
सिंह: नेहमी सतर्क सावध राहा, छोटीशी चूकदेखील विरोधकांना संधी
कन्या: कामाचा व्याप वाढल्याने चिडचिड वाढेल. आरोग्याची काळजी घ्या
तुळ: प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या, सावध व सतर्क राहा
वृश्चिक: प्रिय व्यक्तीच्या भेटीमुळे आनंदी राहाल. वेळ जाईल
धनु: शुभवार्ता येतील, इच्छा पूर्ण होईल, वातावरण आनंदी
मकर: कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत घ्यावी लागेल, आर्थिक चिंता मिटेल
कुंभ: भावनेच्या, आनंदाच्या भरात आश्वासन देऊ नका. पस्तावाल
मीन: निर्णयासाठी वेळ द्या, विवेक बुद्धीचा वापर करा.





