मेष: समोरच्याला आपण जे काही द्याल तेच आपल्याला परत मिळेल
वृषभ: कुटुंबामध्ये धार्मिक कार्य घडेल, धार्मिक वातावरण असेल
मिथुन: इतरांवर अवलंबून राहू नका अपेक्षाभंग होईल
कर्क: चर्चेत भाग घेण्यापूर्वी अभ्यास करा, अभ्यासपूर्वक बोला
सिंह: इतरांच्या चुकीमुळे आपल्याला बोल ऐकावे लागतील
कन्या: मौल्यवान वस्तू मिळेल आनंदी व समाधानी असाल
तुळ: जोडीदाराशी स्पष्ट बोला, वाद मिटतील मार्ग सापडेल
वृश्चिक: छोट्याशा चुकीमुळे मोठे नुकसान होऊ शकते, सावध रहा
धनु: आरोग्याची विशेष काळजी घ्या वातावरणातील बदलामुळे नुकसान
मकर: विरोधकांचा विरोध मिटेल गैरसमज दूर होतील
कुंभ: ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तींची भेट होईल उत्तम मार्गदर्शन लाभेल
मीन: वरिष्ठांची मर्जी लाभेल, शाबासकी मिळेल.





