मेष: अति आशा व स्वार्थ नुकसानदायी ठरू शकते
वृषभ: स्वार्थी मित्रांपासून लांब राहा आपला वापर केला जाऊ शकतो
मिथुन: व्यापारात मनाप्रमाणे यश, प्राप्ती व वृद्धी होईल, मेहनत वाढवा
कर्क: मनातील आशा आकांक्षा पूर्ण होतील, संयम बाळगा, वेळ द्या
सिंह: कामातील शंका, संशय नुकसानदायी,विश्वासपूर्वक कामे करा
कन्या: वैवाहिक अडचणी दूर होतील नाते सुधारेल
तुळ: मनातील संशय दूर होईल. नवीन मित्र-मैत्रिणी भेटतील
वृश्चिक: पूर्ण अभ्यासाशिवाय कुठलाच निर्णय घेऊ नका, नुकसान होईल
धनु: मनाप्रमाणे कामे होतील आळस टाळून वेळेत कामे करा
मकर: अचानक मोठे निर्णय घ्यावे लागतील, मानसिक त्रास होईल
कुंभ : आलेले संकट दूर होईल निर्भय होऊन कामे करा, यश मिळेल
मीन: दुसऱ्याच्या चुकीमुळे आपल्याला बोल ऐकावे लागतील





