मेष: स्वत:हून स्वीकारलेल्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण करा, यशप्राप्ती
वृषभ: कामाचा तणाव वाढेल, आरोग्य पाहून कामे करा
मिथुन: कुटुंबात आनंदी वातावरण एखाद्या सोहळ्यात भाग घ्याल
कर्क: शारीरिक स्वास्थ्य बिघडेल आरोग्यहानी होईल
सिंह: सत्य गोष्टींचा स्वीकार करा त्यावर मात करा, मार्ग मिळेल
कन्या: वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील
तुळ: आर्थिक अडचणी दूर होतील जुनी येणी वसूल होतील
वृश्चिक: अति आशा व अपेक्षा त्रासदायक ठरू शकते
धनु: जोडीदाराची बाजू समजून घ्या त्यांना वेळ द्या
मकर: मनाप्रमाणे कामात यश मिळेल, प्रयत्नपूर्वक कामे करा
कुंभ:नावलौकिक होईल शाबासकी मिळेल, निस्वार्थ कामे करा
मीन: आर्थिक नियोजन बिघडेल धनहानी होईल, सावध रहा.





