मेष: कामाच्या दगदगीने अस्वस्थपणा वाटेल, विश्रांती घ्या, आराम करा
वृषभ: आपल्या कामात नावलौकिक व मानसन्मान मिळेल
मिथुन: समोरील व्यक्तीचे चुकत असल्यास समजावून सांगा
कर्क: हितशत्रू कटकारस्थाने करतील मानसिक त्रास
सिंह: वैचारिक मतभेद झाल्यास मर्यादा बाळगून शब्दप्रयोग करा
कन्या: मोठी जबाबदारी स्वीकारावी लागेल, जबाबदारीने वागा
तुळ: अति आशा व लोभामुळे नुकसान होऊ शकते
वृश्चिक: नकारात्मक विचारांमुळे नुकसान होऊ शकते
धनु: इतरांच्या चुका शोधण्यात वेळ न घालवता आपल्यात बदल करा
मकर : विचित्र अनुभव येईल, आयुष्यात नवीन बोध घेता येईल
कुंभ: स्वत:साठी व भौतिक सुखासाठी धन खर्च कराल आनंद लाभेल
मीन: अचानक कामामध्ये बदल होऊन महत्त्वाचे काम रद्द होईल
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





