मेष: वातावरणातील बदलामुळे आरोग्यात बिघाड, काळजी घ्या
वृषभ: द्वेश व तिरस्कार यापासून लांब रहा, आपलेच नुकसान होईल
मिथुन: पूर्ण माहितीशिवाय कामे करू नका, कामे अपुरी राहतील
कर्क: अति लोभामुळे मोठे नुकसान संभवते, संयमी राहा
सिंह: सहकाऱ्यांची पूर्ण साथ लाभेल कामातील अडचण दूर होईल
कन्या: आर्थिक व्यवहारात अडचण येईल, काळजीपूर्वक व्यवहार करा
तुळ: कौटुंबिक वातावरण बिघडेल ताणतणाव जाणवेल
वृश्चिक: अति आत्मविश्वास नुकसानदायी ठरू शकतो.
धनु: शिक्षणासंबंधित आलेल्या अडचणी दूर होतील, समाधान लाभेल
मकर: कठोर वाणीमुळे जवळील नाते दुरावेल
कुंभ: कामानिमित्त अचानक लांबचे प्रवास करावे लागतील
मीन : आर्थिक स्थिती सुधारेल, जुनी येणी वसूल होतील.





