मेष: नवीन व्यवसाय किंवा नोकरी मनाप्रमाणे लाभेल.
वृषभ: मातुल घराण्यातून शुभ वार्ता कळेल, आनंदी असाल
मिथुन: सामाजिक कार्यात भाग घ्याल, एखादी पदवी प्राप्त होईल
कर्क: हटवादी स्वभावामुळे कदाचित नुकसान होऊ शकते.
सिंह: जोडीदाराबरोबर गैरसमज होऊन वादविवाद होऊ शकतो
कन्या: अति विचारामुळे मानसिक त्रास होऊ शकतो, आरोग्य बिघडेल
तुळ: कामात उत्साह असेल, वेळेत कामे पूर्ण कराल, शाबासकी मिळेल
वृश्चिक: कुटुंबासोबत वेळ घालवाल मौजमजा कराल
धनु: स्पष्ट बोलून आपली बाजू मांडा न्याय मिळेल
मकर: खासगी गोष्ट इतरांकडे शेअर करू नका, नुकसान होईल
कुंभ: कामातील अडचणी दूर होतील न्याय मिळेल
मीन: एखाद्याला दिलेले वचन अथवा शब्द काटेकोरपणे पाळा.





