मेष: क्रीडा स्पर्धेमध्ये मनाप्रमाणे यश मिळेल, मनातील इच्छा पूर्ण होईल
वृषभ: आर्थिक व्यवहार पूर्ण होतील कामात यश मिळेल
मिथुन: औषधोपचार वेळेवर घ्या हलगर्जीपणा करू नका
कर्क: हरवलेली वस्तू पुन्हा मिळेल आनंद समाधान लाभेल
सिंह: इतरांच्या मदतीमध्ये वेळ जाईल, समाधान लाभेल
कन्या: सहकर्मियांशी प्रेमाने वागा कामात यश मिळेल
तुळ: दुरावलेले नाते सुधारण्यास संधी प्राप्त होईल
वृश्चिक: आर्थिक व्यवहार जपून करा वेळेत कामे पूर्ण करा
धनु: दिलेले वचन वेळेत पूर्ण करा जबाबदारी स्वीकारा
मकर: इतरांपेक्षा स्वत:च्या कामाकडे लक्ष द्या, जबाबदारीने वागा
कुंभ: कामाची दगदग वाढेल, थकवा जाणवेल. थोडा आराम करा
मीन: अभ्यासाशिवाय इतरांवर टिपणी करणे टाळा





