मेष: दुसऱ्यांवर अवलंबून मोठे कामे स्वीकारू नका, नुकसान होईल
वृषभ: लांबचे प्रवास जपून करा, प्रवासात काळजी घ्या
मिथुन: जमिनीसंबंधित असलेले व्यवहार पूर्ण होतील, धनलाभ होईल
कर्क: नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता, यश मिळेल
सिंह: प्रवास सांभाळून करा नियमाचे पालन करा
कन्या: शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करा यश मिळेल
तुळ: जुने व्यवहार पूर्ण होतील धनलाभ होईल
वृश्चिक: सर्व कामे वेळेत पूर्ण कराल कामात यश मिळेल, आनंदी असाल
धनु: खरे खोटे करण्यात वेळ घालवू नका, प्रामाणिकपणे काम करा
मकर: विद्युत उपकरणे सांभाळून हाताळा, काळजी घ्या
कुंभ: कुटुंबासोबत वेळ घालवाल आनंदी वातावरण असेल
मीन : शिक्षणात किंवा नोकरीत येणाऱ्या अडचणी दूर होतील





